‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
‘मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते.परंतू मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतले नाही. आमच्या प्रीतमताईंना वकील व्हायचे होते, परंतु त्या डॉक्टर झाल्या..आणि येसू ताई वकील झाल्या, धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत. त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असेच होते ज्याला जे व्हायचे असते ते होता येत नाही अशी खंत भाजपा नेत्या मंत्री पंकजा…