Headlines
Pune Case | Sunetra pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन…

Pune Case | Sunetra pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन…

पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान काहींनी आरोपीचा ताबा मागितला आहे. घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून नागरिकांच्या…

Read More
Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….

Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….

राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना कडू म्हणाले की, “हा निर्णय मजबुरीचा नसून परिस्थितीचा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रहारच्या नावावर निवडणुका जिंकणे कठीण जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये…

Read More
निकालाला येणारी सूज अन् विद्यार्थ्यांना मिळणारी सर्वाधिक टक्केवारी कमी झालीय, कुणी दिली प्रतिक्रिया?

निकालाला येणारी सूज अन् विद्यार्थ्यांना मिळणारी सर्वाधिक टक्केवारी कमी झालीय, कुणी दिली प्रतिक्रिया?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी 84 टक्के लागला. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68 टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षी तुलनेत 2.9% टक्क्यांनी घसरला…

Read More
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव

मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव

पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई थेट पोलीस आयुक्तालय परिसरात झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. तोटेवार यांची नुकतीच मुंबई रेल्वे पोलिसांत बदली झाली होती आणि…

Read More
फक्त 4 लाख रुपयांत घरी आणा ह्युंदाई क्रेटा, जाणून घ्या महिन्याचा हप्ता आणि संपूर्ण फायनान्स प्लॅन

फक्त 4 लाख रुपयांत घरी आणा ह्युंदाई क्रेटा, जाणून घ्या महिन्याचा हप्ता आणि संपूर्ण फायनान्स प्लॅन

ह्युंदाई क्रेटा आपल्या प्रीमियम फीचर्स आणि लूकसाठी ओळखली जाते. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी कंपनीने आकर्षक फायनान्स योजना आणल्या आहेत. 4 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर ही गाडी फायनान्स केल्यास खिशावर फारसा भार न पडता तुम्ही मालक होऊ शकता. या लेखात आपण क्रेटाच्या विविध मॉडेल्ससाठी असणाऱ्या अंदाजे मासिक हप्त्यांची आणि बँकांच्या अटींची माहिती घेणार आहोत. ह्युंदाई क्रेटा ही देशातील…

Read More
3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!

3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!

असे म्हटले जाते की, प्रेम माणसाकडून अशा गोष्टी करून घेते ज्याचा त्याने कधी विचारही केलेला नसतो. पण पिलीभीतच्या एका साध्या शिपायाने प्रेमाच्या नादात चक्क सरकारी तिजोरीवरच डल्ला मारला. तीन पत्नी, अनेक प्रेयसी, महागडे फ्लॅट्स, जमिनी आणि लक्झरी लाइफस्टाइल हे सर्व त्याने सरकारी पैशातून थाटले होते. शिक्षण विभागाच्या DIOS कार्यालयात तैनात असलेला शिपाई इल्हाम उर रहमान…

Read More