Headlines
3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!

3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!

असे म्हटले जाते की, प्रेम माणसाकडून अशा गोष्टी करून घेते ज्याचा त्याने कधी विचारही केलेला नसतो. पण पिलीभीतच्या एका साध्या शिपायाने प्रेमाच्या नादात चक्क सरकारी तिजोरीवरच डल्ला मारला. तीन पत्नी, अनेक प्रेयसी, महागडे फ्लॅट्स, जमिनी आणि लक्झरी लाइफस्टाइल हे सर्व त्याने सरकारी पैशातून थाटले होते. शिक्षण विभागाच्या DIOS कार्यालयात तैनात असलेला शिपाई इल्हाम उर रहमान…

Read More
IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली

IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली

IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढलीImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील 43 सामन्यांचा खेळ संपला आहे. मात्र अजूनही प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाला जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे ही रंगत आणखी वाढत जाणार यात शंका नाही. स्पर्धेत प्रत्येक संघ हा 14 सामने खेळणार आहे. त्यात राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ…

Read More
भारताने अखेर करूनच दाखवले, जगाने ज्याचा साधा विचारही केला नाही तेच भारताने केले, चक्क 45000..

भारताने अखेर करूनच दाखवले, जगाने ज्याचा साधा विचारही केला नाही तेच भारताने केले, चक्क 45000..

आता होर्मुज खाडीतून जरा दिलासादायक बातमी पुढे येताना दिसत आहे.ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, भारताचे एक सुपर तेलवाहू जहाज ज्यात कमीत कमी 45000 टन एलपीजी गॅस आहे, त्याने होर्मुज खाडी पार केली. ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. Source link

Read More
Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे… रोहित पवरांचा मोठा दावा

Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे… रोहित पवरांचा मोठा दावा

पुण्यामधील भोर येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सध्या राज्याची झोप उडवली आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय नराधमाबाबत रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले, ‘आरोपीला याआधीही २ प्रकरणांत अटक झाली होती. या आधीही त्याने एका चिमुकल्या मुलीसोबत असलेलं घाणेरडं कृत्य केलं होतं. त्याला आधीच कठोर शिक्षा झाली नाही, मग तिसऱ्यांदा…

Read More
फक्त 4 तासांत डिलिव्हरी आणि बंपर डिस्काउंट; ॲमेझॉनच्या सेलची तारीख ठरली

फक्त 4 तासांत डिलिव्हरी आणि बंपर डिस्काउंट; ॲमेझॉनच्या सेलची तारीख ठरली

ऑनलाईन खरेदी करण्याला आजकाल खूप प्राधान्य दिले जात आहे. कारण घर बसल्या आपल्याला हवे ते खरेदी करता येते. अशातच आता ऑनलाइन खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनने भारतात त्यांच्या प्राइम डे 2026 सेलची अधिकृत घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे, प्राइम सदस्यांना विशेष डील्स, भरीव सवलती आणि अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता यावा यासाठी सेलचे आयोजन केले…

Read More
एसीच्या रिमोटमध्ये दडलंय वीज बचतीचं मोठं रहस्य; एका बटणाची जादू तुम्हाला माहित आहे का?

एसीच्या रिमोटमध्ये दडलंय वीज बचतीचं मोठं रहस्य; एका बटणाची जादू तुम्हाला माहित आहे का?

तज्ज्ञांच्या मते, इको मोडचा वापर केल्यास विजेचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो, ज्यामुळे बिलात २० ते ३० टक्के मोठी घट होऊ शकते. हा मोड चालू असताना एसी हवा थंड करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेऊ शकतो, परंतु एकदा खोली थंड झाली की तो किमान वीज वापरून तापमान स्थिर ठेवतो. कमी वीज वापरल्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासही मदत…

Read More