Headlines
बजाज पल्सर NS400Z नव्या अवतारात, किंमत झाली कमी

बजाज पल्सर NS400Z नव्या अवतारात, किंमत झाली कमी

पल्सर प्रेमींसाठी बजाजने मोठी खूशखबर आणली आहे. कंपनीने NS400Z मॉडेल अपडेट केले असून, आता यामध्ये शक्तिशाली 350cc इंजिन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे फिचर्समध्ये कोणतीही तडजोड न करता बाइकची किंमत आधीपेक्षा कमी करण्यात आली आहे. नवीन किंमत आणि हाय-टेक फिचर्समुळे ही बाइक तरुणांच्या पसंतीस उतरणार हे निश्चित आहे. बजाज ऑटोने आपली सर्वात शक्तिशाली पल्सर NS400Z…

Read More
IPL : एका मोसमात एकूण 260 धावा, मात्र एक सिक्सही नाही, कोण आहे तो फलंदाज?

IPL : एका मोसमात एकूण 260 धावा, मात्र एक सिक्सही नाही, कोण आहे तो फलंदाज?

मनदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली आहे. मनदीप 105 फर्स्ट क्लास, 137 लिस्ट ए आणि 214 टी 20 सामने खेळले आहेत. मनदीपने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 6 हजार 965, 4 हजार 180 आणि 4 हजार 43 धावा केल्या आहेत.(Photo Credit : GETTY) Source link

Read More
कमी पाऊस अन् महागाईचा फास! डाळ-भाकरी महागण्याची भीती

कमी पाऊस अन् महागाईचा फास! डाळ-भाकरी महागण्याची भीती

महागाईच्या झळा बसत असतानाच आता निसर्गाच्या लहरीपणाचे संकट समोर उभे ठाकले आहे. मान्सूनची संथ गती आणि अल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याच्या किमती कडाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने धान्याचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला असला, तरी बाजारातील अनिश्चितता पाहता सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील पाऊस हा केवळ हवामानातील बदल नाही,…

Read More
Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?

Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?

एयरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीसंबंधित स्मॉलकॅप कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली. एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने गेल्या काही दिवसांपासून शेअरधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे डिफेन्स कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा शेअर गुरुवारी BSE वर 14 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर गुरुवारी 6450.80 रुपयांवर बंद झाला. हा शेअर 6750 रुपयांवर पोहचला. 52 आठवड्यातील उच्चांकावर हा शेअर पोहचला. 52 आठवड्यातील…

Read More
वयानुसार ऐकण्याची क्षमता कधी कमी होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सविस्तर माहिती

वयानुसार ऐकण्याची क्षमता कधी कमी होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सविस्तर माहिती

श्रवणशक्ती कमी होणे ही केवळ वृद्धत्वाची समस्या नसून, त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास संवाद साधण्यात अडथळे येऊ शकतात. अनेकदा लोक कमी ऐकू येण्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु ही समस्या वाढल्यास मशीनची मदत घेणे अनिवार्य ठरते. या लेखात आपण तज्ज्ञांच्या मदतीने जाणून घेऊया की कोणत्या वयानंतर श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असतो आणि त्यावर कोणते उपाय उपलब्ध आहेत….

Read More
भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…

भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी टॅरिफ बॉम्ब टाकत संपूर्ण जगाची झोप उडवली होती. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जुन्या प्रश्नावर भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले की, मी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले होते. जेव्हा भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती….

Read More