Headlines
CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?

CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच चेन्नई आणि मुंबईची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. चेन्नईने गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर आयपीएल…

Read More
CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?

CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 2 मे पासून रिव्हेंज वीकला सुरुवात होत आहे. या रिव्हेंज वीकमधील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा होणार आहे. या सामन्यात आयपीएलमधील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात लढत होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व…

Read More
पुण्यात भयंकर घडलं! 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीला गोठ्यात नेलं, नको ते कृत्य करून… पोलिसही हादरले

पुण्यात भयंकर घडलं! 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीला गोठ्यात नेलं, नको ते कृत्य करून… पोलिसही हादरले

गेल्या काही काळापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या, तसेच अनेकदा जिल्ह्यात गँगवॉरच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाला होता. अशातच आता भोरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चिमुकलीची अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे. भोर…

Read More
पाकिस्तानने या बाबतीत भारताला टाकलं मागे, आत बाहेर सर्वकाही… थेट चीनच्या मदतीने…

पाकिस्तानने या बाबतीत भारताला टाकलं मागे, आत बाहेर सर्वकाही… थेट चीनच्या मदतीने…

लाहोरमध्ये 2020 साली मेट्रो सुरू झाली आणि सध्या फक्त एकाच लाईनवर (ऑरेंज)धावते. ही सुमारे 27 किलोमीटरच्या मार्गावर चालते. यातील सुमारे 26 किलोमीटर भाग उंच पुलावर (एलिवेटेड) आहे, तर सुमारे 1.7 किलोमीटर भाग भूमिगत आहे, ज्यामध्ये 2 अंडरग्राउंड स्टेशन आहेत. Source link

Read More
RR vs DC : राजस्थानचा बॅटिंगचा निर्णय, दिल्लीत मॅचविनर बॉलरची एन्ट्री, स्टार्क वैभवला रोखणार?

RR vs DC : राजस्थानचा बॅटिंगचा निर्णय, दिल्लीत मॅचविनर बॉलरची एन्ट्री, स्टार्क वैभवला रोखणार?

RR vs DC Toss IPL 2026 Riyan Parag and Axar PatelImage Credit source: IPL X Account आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा नववा आणि राजस्थानचा हा 10 वा सामना आहे. दोन्ही संघांची या मोसमात आमनेसाने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्याला…

Read More
Maharashtra 12th Board Result 2026 : इयत्ता 12 वीचा निकाल DigiLocker आणि SMS वर असा चेक करा, मार्कशीट अशी करा डाऊनलोड

Maharashtra 12th Board Result 2026 : इयत्ता 12 वीचा निकाल DigiLocker आणि SMS वर असा चेक करा, मार्कशीट अशी करा डाऊनलोड

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HSC परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन तसेच इतर माध्यमांद्वारे सहज पाहू शकतात. mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. तसेच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल…

Read More