Headlines

PM Modi | महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी… पंतप्रधान नेरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

लोकसभेत काल (17 ऐप्रिल 2026) महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झालं. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर महिला आरक्षणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरलं होतं. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना याची किंमत प्रदीर्घकाळ चुकवावी लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

पुढे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी खूप मोठी चूक केली आहे.या विषयावरच देशभरात अनेक आंदोल तसेच मोर्चे काढले जात आहेत. अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर स्पष्ट मत मांडले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *