Headlines

Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?

Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच  मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?
Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच  मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?

भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनुसार त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याने दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळणार नाही, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. (PC-GETTY IMAGES)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *