त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘जब कोई बात बिगड़ जाए’. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.