1 वर्षात 127 किलो सोन्याची तस्करी, ही अभिनेत्री शरीरात लपवून आणायची सोनं, नाव ऐकून..
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव हिचं नाव अलीकडेच मोठ्या वादात समोर आलं आहे. सोने तस्करी प्रकरणात ED ने दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार एखाद्या छोट्या गुन्ह्यापुरता मर्यादित नसून आफ्रिकेतून सुरू होऊन दुबईमार्गे भारतात पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला रान्या आणि तिचा सहकारी तरुण कोंडूरू यांनी युगांडा,…