या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं… नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान
भारताने फळे आणि भाजीपाला लागवडीत वेगाने प्रगती केली आहे. भारताच्या कृषी निर्यातीत फळबाग पिकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचा परिणाम हा निर्यातदारांवरही झाला आहे. महाराष्ट्र सरकारने बांगलादेशला होणाऱ्या संत्र्यांच्या निर्यातीवरील अनुदान योजना अधिकृतपणे रद्द केली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संत्र्याच्या निर्यातीवरील 50…