Headlines

Maha Mumbai Coverage

IND vs AFG: तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान

IND vs AFG: तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याची सांगता (Afghanistan Tour Of India 2026) 20 जूनला होणार आहे. यजमान टीम इंडिया अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारताने सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आता टीम इंडिया सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना शनिवारी 20 जून रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम…

Read More
INDW vs SAW : टीम इंडियात तिसऱ्या सामन्यासाठी बदल फिक्स, कुणाला संधी?

INDW vs SAW : टीम इंडियात तिसऱ्या सामन्यासाठी बदल फिक्स, कुणाला संधी?

वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपले पहिले 2 सामने जिंकून जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर गटातील 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. टीम इंडियाने सलग…

Read More
FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयी

FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयी

FIFA World Cup 2026: कोण आहे जोनाथन डेविड? 96 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत कॅनडला केलं विजयीImage Credit source: Getty Images Canada vs Qatar, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर जाताना दिसत आहे. ग्रुप बी मध्ये यजमान कॅनडाचा सामना कतारशी झाला. या सामन्यात यजमान कॅनडाने फुटबॉल जगताला आश्चर्याचा…

Read More
उद्धव ठाकरे भेटत नाहीत, मग गधड्या तू कसा निवडून आलास, काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे भेटत नाहीत, मग गधड्या तू कसा निवडून आलास, काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा एकदा फुटीला सामोरे जावे लागले असताना शिवसेनेचा आज हिरकमहोत्सवी वर्धापन दिवस साजरा झाला. षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या या वर्धापन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आपण बंगल्यात बसून असतो. बाहेर जाऊन फिरत नाही. उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत अशा होणाऱ्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी…

Read More
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा

Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या प्रवासाचा आढावा घेत विरोधकांवर आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेचे 60 वर्ष हे केवळ एक आकडेवारी नसून निष्ठा, संस्कार आणि संघर्षाचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी 1986 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनचा अनुभव सांगताना, त्या काळात सत्ता, पैसा किंवा सुविधा नसतानाही…

Read More
2 दिवस थांबा… सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स

2 दिवस थांबा… सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या संसदीय बैठकीस संबंधित खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. पक्षाच्या बैठकीनंतर सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या अधिकृत राजकीय…

Read More