मोठी बातमी! शिवसेनेच्या वर्धापनदिनीच बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, पिटिशन तडकाफडकी फेटाळली, कोर्टात नेमकं काय घडलं?
आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय…