खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..
ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील निकाल आज कोर्ट देत आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. तब्बल 20 वर्षानंतर हा निकाल लागत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबिय कोर्टात दाखल झाले. यासोबतच पद्मसिंह पाटील हे देखील कोर्टात पोहोचले. यावेळी थेट रूग्णवाहिकेने ते कोर्टात दाखल झाले. त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक मोठी टीमही कोर्टात पोहोचली. सर्व…