Headlines

Maha Mumbai Coverage

FIFA World Cup 2026: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल

FIFA World Cup 2026: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात झाली असून आता ही प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. असं असताना या स्पर्धेच्या सुरूवातीला आत्मघातकी स्वगोलची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत सात खेळाडूंनी सात आत्मघातकी स्वगोल केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत 2018 फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा 12 आत्मघातकी स्वगोलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More
जिम किंवा डाएट करण्याची काहीही गरज नाही, काही छोट्या बदलांनी वजन करा कमी…

जिम किंवा डाएट करण्याची काहीही गरज नाही, काही छोट्या बदलांनी वजन करा कमी…

आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करत असतो… पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो.. अशात भेजसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वजन वाढणं… वजन वाढल्यानंतर अनेक जण ते कमी करण्यासाठी कडक डाएट आणि जिम करतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील छोटे बदल हाच यासाठी सर्वोत्तम…

Read More
दुर्दैव! हायकोर्टात जाणार…पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर

दुर्दैव! हायकोर्टात जाणार…पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निकालावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचे म्हटले असून, आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी…

Read More
Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका

Omraje Nimbalkar: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा गेम फसणार? ऑपरेशन टायगर धोक्यात? ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा झटका

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालानंतर…

Read More
ॲमेझॉनवर Redmi Turbo 5 ची विक्री सुरू, मिळवा 2 हजार रुपयांची बँक कार्ड सवलत

ॲमेझॉनवर Redmi Turbo 5 ची विक्री सुरू, मिळवा 2 हजार रुपयांची बँक कार्ड सवलत

रेडमी टर्बो 5 या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. तर भारतीय बाजारात रेडमी स्मार्टफोनची विक्री 19 जूनपासून सुरू झाली आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोठी बॅटरी, 100 वॉट फास्ट चार्जिंग, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12 जीबी व्हर्च्युअल रॅम, अमोलेड डिस्प्ले आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंग यांचा समावेश आहे. तसेच या हँडसेटला कंपनीकडून सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स…

Read More
भारतीय संघाला मोठा धक्का; मॅचविनर अफगाणिस्ताननंतर आता इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही बाहेर; कारण…

भारतीय संघाला मोठा धक्का; मॅचविनर अफगाणिस्ताननंतर आता इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही बाहेर; कारण…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आजचा शेवटचा सामना जर भारतीय संघाने जिंकले तर मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. या मालिकेत विराट कोहली आणि हार्दिक पंड्या खेळत नाहीये. कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतीचा…

Read More