हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध गायिकेला हिजाब न घालता ऑनलाइन गाणे गायल्यामुळे मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा केवळ गायिकेलाच नाही तर तिच्या संपूर्ण टीमला देखील देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत ती इराणमधील प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार,…