Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! मंदिराचे छत कोसळल्याने परभणीत खळबळ, 5 ते 6 भाविकांचा मृत्यू

मोठी बातमी! मंदिराचे छत कोसळल्याने परभणीत खळबळ, 5 ते 6 भाविकांचा मृत्यू

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला आहे. हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात 5 ते 6 भाविक जखमी झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 5 ते 6 जणांचा…

Read More
IND vs AFG:  रोहित शर्माचे तीन झेल का आहेत विशेष? 13 वर्षानंतर टीम इंडियात असं घडलं आणि विक्रम रचला

IND vs AFG: रोहित शर्माचे तीन झेल का आहेत विशेष? 13 वर्षानंतर टीम इंडियात असं घडलं आणि विक्रम रचला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. पण त्यांच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या दहा षटकात संघाने 4 महत्त्वाचे खेळाडू गमावले. (PHOTO CREDIT-PTI) Source link

Read More
योगदिनानिमित्त करा ‘हे’ 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत

योगदिनानिमित्त करा ‘हे’ 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वजन वाढणे ही केवळ दिसण्यापुरती समस्या राहिलेली नाही. तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. जास्तवेळ एकाच जागी बसून काम करणे, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिम, डाएट आणि…

Read More
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी… राजकारणातील घडामोडींना वेग

शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी… राजकारणातील घडामोडींना वेग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हिप जारी करून तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील ६ खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी…

Read More
हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?

हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध गायिकेला हिजाब न घालता ऑनलाइन गाणे गायल्यामुळे मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा केवळ गायिकेलाच नाही तर तिच्या संपूर्ण टीमला देखील देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत ती इराणमधील प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार,…

Read More
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर…; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर

Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर…; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया नोंदवत न्यायालयाच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्ती सत्तेत सहभागी असल्याचा उल्लेख…

Read More