परभणीत सभामंडप कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
परभणीत आज मंदिराचे छत कोसळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यशवाडी येथील हनुमान मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे छत अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू होऊन ठिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर…