Headlines

Maha Mumbai Coverage

monsoon update : अल् निनो नाही तर यामुळे महाराष्ट्र पाऊस येईना; पहिल्यांदाच मोठं कारण समोर, हवामान विभागाने चिंता वाढवली

monsoon update : अल् निनो नाही तर यामुळे महाराष्ट्र पाऊस येईना; पहिल्यांदाच मोठं कारण समोर, हवामान विभागाने चिंता वाढवली

जून महिना संपत आला आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचा पाऊस झाला नसल्यानं चिंता वाढली आहे. सर्वांचेच डोळे आता पावसाकडे लागले आहेत. पाऊस लांबल्यामुळे राज्यभरात पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच सुरुवातीला ज्या भागात पाऊस झाला, त्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसाने ओढ दिल्यामुळे त्यांची देखील चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज आता…

Read More
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त…

Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मतदारसंघात उतरून संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची रणनीती आखण्यात आली आहे. याच अनुषंगाने उद्धव ठाकरे 27 जून रोजी…

Read More
भारताचा वेगवान प्रवास, 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी; असा होईल हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार

भारताचा वेगवान प्रवास, 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी; असा होईल हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग वेगाने बांधला जात असताना आता केंद्र सरकारने देशभरात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रमुख शहरातील प्रवासाची वेळ कमी होणारा आहे आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीला नवा वेग येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या नव्या हायस्पीड रेल्वे योजना पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक मोठ्या…

Read More
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार

Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या…

Read More
शिंदेंचा नेता ओमराजेंच्या घरी पोहचला अन् तिथेच मोठा गेम झाला, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर

शिंदेंचा नेता ओमराजेंच्या घरी पोहचला अन् तिथेच मोठा गेम झाला, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर

ओमराजे निंबाळकर कोणासोबत? Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. परंतु शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा ओमराजे…

Read More
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार… शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग

ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार… शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा आहेत. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालामध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘माझा शिंदे…

Read More