Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत

नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे जवळगावकर पुन्हा चर्चेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत आपणही भाजपमध्ये प्रवेश केला असता,…

Read More
फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा

फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफुर्ट येथे कार्यरत इंडिया-युरोप बिझनेस डेस्क (IEBD) तर्फे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 हा प्रमुख कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चार खंडांतील 12 देशांमधून जवळपास 300 व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्रँकफुर्ट येथील भारताच्या वाणिज्यदूत जनरल श्रीमती शुचिता किशोर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले. कार्यक्रमात कार्लस्रुहे शहराच्या महापौर…

Read More
खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, थेट आज सायंकाळी किंवा उद्याच..

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, थेट आज सायंकाळी किंवा उद्याच..

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील सहभागी आहेत. त्यांनी नुकताच आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मोठे विधान केले. ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले. यादरम्यान बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मी कार्यकर्त्यांसोबत मिळून मी निर्णय घेईल. माझा…

Read More
‘देऊळ बंद 2’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ ठरतोय ब्लॉकबस्टर; दोन आठवड्यात तब्बल इतकी कमाई

‘देऊळ बंद 2’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ ठरतोय ब्लॉकबस्टर; दोन आठवड्यात तब्बल इतकी कमाई

ती आली, तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं… हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचं दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट. या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा 15…

Read More
शाहरुख खानचं नाव काय घेतलं, धडाधड तुम्ही..; ‘देऊळ बंद 2’च्या मदतीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं

शाहरुख खानचं नाव काय घेतलं, धडाधड तुम्ही..; ‘देऊळ बंद 2’च्या मदतीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं

देऊळ बंद 2, शाहरुख खानImage Credit source: Instagram प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरीसुद्धा या चित्रपटाची चांगली कमाई सुरूच आहे. अशातच एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचे…

Read More
नशीब फुटकंच, शतकी खेळीचा जयस्वालला काहीच फायदा नाही; गिलने मॅच जिंकल्यानंतर सगळं सांगून टाकलं

नशीब फुटकंच, शतकी खेळीचा जयस्वालला काहीच फायदा नाही; गिलने मॅच जिंकल्यानंतर सगळं सांगून टाकलं

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका आता संपली. भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने जिंकला. सामन्यात यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले. जयस्वालला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो शतके झळकावतो, पण तरीही त्याला भारतीय संघातून वगळले जाते. या मालिकेतही सुरुवातीला त्याचे…

Read More