भारताचा वेगवान प्रवास, 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी; असा होईल हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार
एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग वेगाने बांधला जात असताना आता केंद्र सरकारने देशभरात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रमुख शहरातील प्रवासाची वेळ कमी होणारा आहे आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीला नवा वेग येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या नव्या हायस्पीड रेल्वे योजना पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक मोठ्या…