Maha Mumbai Coverage

Mahayuti | मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ ; शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांमध्ये

Mahayuti | मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ ; शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांमध्ये

मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेत आता रावराणे यांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बळ अधिक मजबूत झाले आहे. मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ पासून निवडून आलेले रावराणे यांनी नुकतंच…

Read More
Malegaon Mayor: मालेगावात शिवसेनेचा महापौर? दादा भुसे-मौलाना मुक्तीची भेट, पडद्याआड ती मोठी घडामोड

Malegaon Mayor: मालेगावात शिवसेनेचा महापौर? दादा भुसे-मौलाना मुक्तीची भेट, पडद्याआड ती मोठी घडामोड

Malegaon Mayor: मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असला तरी समीकरण फिरू शकतं. महापौर आणि उपमहापौर निवडीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. MIM चे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. जर राजकीय गणित जुळले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा…

Read More
VPF म्हणजे काय? EPF पेक्षा किती वेगळा जाणून घ्या

VPF म्हणजे काय? EPF पेक्षा किती वेगळा जाणून घ्या

तुम्ही नोकरी केली तर तुमचा EPF कापला जाईल, परंतु काही लोक त्यांची बचत वाढवण्यासाठी VPF देखील कापतात. VPF चा पूर्ण फॉर्म ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी आहे. हे VPF काय आहे आणि ते EPF पेक्षा किती वेगळे आहे हे आपल्याला माहित आहे काय? नसल्यास, VPF बद्दल सर्व काही समजून घेऊया VPF म्हणजे काय? नोकरीनंतर सर्वात मोठा…

Read More
Sanjay Raut : जगाला हादरवणाऱ्या एपस्टिन सेक्स स्कँडलमध्ये केंद्रातील मंत्री? डायरेक्ट नाव घेतले… संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

Sanjay Raut : जगाला हादरवणाऱ्या एपस्टिन सेक्स स्कँडलमध्ये केंद्रातील मंत्री? डायरेक्ट नाव घेतले… संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ एपस्टिन सेक्स स्कँडलमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. अनेक देशातील प्रमुख आणि मोठ्या उद्योजकांची या सेक्स स्कँडलमध्ये नावे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये तर मोठा राजकीय भूकंप आला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांची खुर्ची यामुळे हलायला लागली आहे. हे धक्के जगाबरोबरच भारतालाही बसण्याची शक्यता आहे. या सेक्स स्कँडलमध्ये केंद्रातील एका मंत्र्याचं…

Read More
अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…

अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसला. मात्र, अमेरिकेने अचानक मोठा युटर्न घेत जाहीर केले की, आम्ही भारतावरील मुळ 25 टक्के टॅरिफ कमी करत असून 18 टक्के टॅरिफ भारताला लावत आहोत. हेच नाही तर भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारही होतील. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने सतत अमेरिका भारताला धमकावत होती. फक्त धमकावतच…

Read More
Sanjay Raut : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? संजय राऊत यांच्या विधानाने मोठा ट्विस्ट

Sanjay Raut : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? संजय राऊत यांच्या विधानाने मोठा ट्विस्ट

येत्या 2 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपणार आहे. या जागी पार्थ पवार हे राज्यसभेवर जाण्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे शरद पवार यांची राज्यसभेवर जाण्याची वाट अत्यंत बिकट असल्याचं मानलं जात आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आता मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या…

Read More