Headlines

Maha Mumbai Coverage

उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…

उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गटाबाबत पत्र देऊ शकतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही शक्यता खरी ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय…

Read More
SLA vs INDA, Super Over : टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, श्रीलंका विजयी

SLA vs INDA, Super Over : टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, श्रीलंका विजयी

ट्राय नॅशन ए 2026 मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध भारत आमनेसामने होते. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरद्वारे विजेता ठरला आहे. यजमान श्रीलंकेने टीम इंडियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मुख्य सामन्यात 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेलाही 50 ओव्हरमध्ये 265 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हर…

Read More
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये नमवलं, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामा

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये नमवलं, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामा

Tri Nation A Series: भारत श्रीलंका सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामाImage Credit source: Twitter ट्राय नेशन ए सिरीज स्पर्धेत भारत अ आणि श्रीलंक अ सामन्यात बराच ड्रामा घडला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर नाणेफेक जिंकून तिलक वर्मा प्रथम गोलंदाजी करणार होता. पण वाटेला फलंदाजी आली आणि टीम…

Read More
मोठी बातमी! खासदार फुटणार? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; काल सर्वजण…

मोठी बातमी! खासदार फुटणार? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; काल सर्वजण…

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे अनेक खासदार नाराज असल्याचे समोर आले आहेत. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते, यातील काही खासदार ऑनलाईन तर ऑफलाईन हजर होते. मात्र यातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता या सर्व…

Read More
जयपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर, अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया, म्हणाले की प्रेमाने ही…

जयपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर, अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया, म्हणाले की प्रेमाने ही…

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या एका टिप्पणीवरुन उपाहासातून  तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आज मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयपूर येथील शहीद स्मारकात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपके यांना खांद्यावर घेतले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत जवळ…

Read More
संचिता आणि सुशांत सिंहच्या मृत्यूमध्ये ’14 जून’चं कनेक्शन… भावाचा मोठा दावा काय? प्रकरणात ट्विस्ट?

संचिता आणि सुशांत सिंहच्या मृत्यूमध्ये ’14 जून’चं कनेक्शन… भावाचा मोठा दावा काय? प्रकरणात ट्विस्ट?

अत्यंत कठोर मेहनतीने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या संचिता उगलेने आयुष्य संपवलं आहे. रविवार 14 जून 2026 रोजी तिने नालासोपाऱ्यातील आचोले गावातील घरी गळफास घेतला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेनंतर चुलत भावाने बहिणीच्या मृत्यूवर मोठा दावा केला आहे. त्याने दिवंगत…

Read More