Headlines

Maha Mumbai Coverage

पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली… भावानेच केला धक्कादायक खुलासा

पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली… भावानेच केला धक्कादायक खुलासा

टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने अवघ्या 30 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलं. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आता अभिनेत्रीच्या चुलत भावाने महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिच्यावर इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांचा कोणताही दबाव नव्हता….

Read More
डॉक्टरांची कमाल… भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन; मुंबईतील सापाला जीवदान

डॉक्टरांची कमाल… भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन; मुंबईतील सापाला जीवदान

मुंबईतील चेंबूर परिसरात बांधकाम सुरू असताना एक जखमी अवस्थेत असलेला इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा (नाग) आढळला होता. या सापाला डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून आवश्यक उपचार करून जीवदान दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा नाग पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सीची स्कॅन करताना या सापाला भूल देण्यात आली नव्हती. डॉक्टरांनी आधुनिक…

Read More
सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिल्याबद्दल स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिल्याबद्दल स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत प्रतिनिधी स्तरावरील चर्चा केली. ही एखाद्या भारतीय पंतप्रधानांची स्लोव्हाकियाला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट ठरली आहे. ब्रातिस्लावा येथे सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान फिको यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. फिको म्हणाले की, ‘माननीय पंतप्रधान, भारताचे सर्वाधिक काळ…

Read More
Sanchita Ugale: त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? सहाय्यक अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

Sanchita Ugale: त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? सहाय्यक अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

संचिताचा सहाय्यक अभिनेता उज्जवल शर्मासोबतच तिचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. मात्र, अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. Source link

Read More
अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत ऐकून बसेल धक्का

अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत ऐकून बसेल धक्का

धुरंदर चित्रपटाच्या कमाईने सारे विक्रम मोडले असतानाच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. धुरंधर चित्रपटाच्या दोन्ही भागांनी मिळून जगभरात 3,200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. धुरंदरच्या सक्सेसला सरावलेल्या रणवीर सिंह याचा ‘डॉन 3’ चित्रपटाच्या करारभंग वादाने पुन्हा तो चर्चेत आला आहे. या सर्व गोंधळात त्याच्या घरी लहानग्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे….

Read More
ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला…

ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला…

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे लवकरच नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यापासूनच…

Read More