नवरा-बायको असूनही त्यांच्यात…; भाग्यश्रीने रितेश-जिनिलियाच्या नात्यावर केला मोठा खुलासा!
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट दिसली. अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. तर रितेशची पत्नी जिनिलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात…