Headlines

Maha Mumbai Coverage

ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….

ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार फुटणार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी पक्षाच्या…

Read More
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्… काय घडलं?

मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्… काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे ठाकरे यांचे खासदार फूटण्याची शक्यता लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. खासदार संजय राऊत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. अशात आता सुत्रांकडून आणखी एक मोठी अपडेट आली आहे. ठाकरेंचे खासदार संजय देशमुख आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या भेटीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय देशमुखांनी…

Read More
Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे. संचिता गेल्या काही…

Read More
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!

Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटातील…

Read More
ठाकरे गटाचे खासदार नाराज का? उद्धव ठाकरेंची ही गोष्ट खटकली… सूत्रांकडून सर्वात मोठी अपडेट

ठाकरे गटाचे खासदार नाराज का? उद्धव ठाकरेंची ही गोष्ट खटकली… सूत्रांकडून सर्वात मोठी अपडेट

राज्याच्या राजकारणातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, यात उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठकीही बोलावली होती. या बैठकीली काही खासदार प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मात्र आज ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली…

Read More
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!

Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा अखेर निश्चित झाल्या आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून जवळपास तीन आठवडे विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. यंदाचे अधिवेशन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांकडून विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर…

Read More