मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा, फक्त 8 दिवसाचा दिला वेळ, कोल्हापूर..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. त्यांनी अगोदर अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते शाहू महाराजांचा भेटीला गेले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. कोल्हापूरातील नवीन राजवाड्यात जरांगे यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. यादरम्यान माध्यमासोबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, इथे समाजाच्या हितावरच सर्वात जास्त चर्चा झाली. या राज्याला या देशाला राजश्री…