Headlines

Maha Mumbai Coverage

IPL 2026 : अक्षर पटेल याची बीसीसीआयच्या नियमाविरोधात जाहीर नाराजी, स्पष्टच म्हणाला, व्हीडिओ व्हायरल

IPL 2026 : अक्षर पटेल याची बीसीसीआयच्या नियमाविरोधात जाहीर नाराजी, स्पष्टच म्हणाला, व्हीडिओ व्हायरल

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी कंबर कसली आहे. या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाही ऑलराउंडर अक्षर पटेल हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने गेल्या 18 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे दिल्लीचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला होता. त्यामुळे यंदा दिल्लीची गेल्या मोसमातील चूक…

Read More
War End : अन् पाच दिवसांसाठी युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?

War End : अन् पाच दिवसांसाठी युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?

Iran Israel War : पश्चिम आशियात चालू असलेल्या युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसत आहे. भारतालाही या युद्धामुळे उर्जासंकटातून जावे लागत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूकच बंद केल्याने हे उर्जासंकट अधिक गहिरे झाले आहे. जगभरातील तेल पुरवठा अबाधित राहावा म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकावले होते. आगामी 48 तासांच्या आता होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी…

Read More
फक्त 10 रुपयांचा जुगाड, झुरळं झटक्यात पळून जाणार, 99 टक्के लोकांना माहिती नाही!

फक्त 10 रुपयांचा जुगाड, झुरळं झटक्यात पळून जाणार, 99 टक्के लोकांना माहिती नाही!

झुरळ हे घरातील सर्वात त्रासदायक आणि नापसंत कीटक आहेत. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम आणि ओल्या जागांमध्ये हे जास्त दिसतात. यांना पाहून फक्त किळसवाणे वाटत नाही, तर हे कीटक अनेक आजार पसरवण्याचे कारणही बनतात. काही लोक बाजारातून केमिकल स्प्रे किंवा पावडर आणून झुरळ मारतात. पण त्यामुळे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना धोका होऊ शकतो. म्हणूनच घरगुती आणि…

Read More
UPI पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरल्याने क्रेडिट स्कोअर कसा वाढतो? जाणून घ्या

UPI पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरल्याने क्रेडिट स्कोअर कसा वाढतो? जाणून घ्या

तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला क्रेडीट स्कोअर वाढवायचा असेल तर ही बातमी आधी वाचा. आजच्या काळात बहुतांश लोक UPI पेमेंटचा वापर करत आहेत. आता मोठा व्यवहार करायचा असो किंवा छोटासा व्यवहार असो, लोक बरेचदा UPI चा वापर करतात. तसेच, आता क्रेडिट कार्डही UPI सोबत जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोक आता छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी…

Read More
PSL 2026 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल

PSL 2026 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल

PSL 2025 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊलImage Credit source: Bangladesh Cricket Twitter पाकिस्तान आणि दहशतवाद हे नातं आता काही लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानाने कायम दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत. एकीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून विदेशी एका पाठोपाठ एक माघार घेत आहे. दुसरीकडे, इराण…

Read More
आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया

आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया

गेली २४ दिवस इराणशी सुरु असलेल्या युद्धावर अमेरिकेने प्रथमच माघार घेतली आहे. इराणवरील हल्ल्यांना पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील इराणी दुतावासाने दावा केला आहे की इराणच्या कठोर इशाऱ्यानंतर अमेरिकेने त्यांच्या एनर्जी इन्फ्रास्ट्र्क्चरवरील हल्ल्याची योजना टाळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणने म्हटले आहे की…

Read More