UPI पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरल्याने क्रेडिट स्कोअर कसा वाढतो? जाणून घ्या
तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला क्रेडीट स्कोअर वाढवायचा असेल तर ही बातमी आधी वाचा. आजच्या काळात बहुतांश लोक UPI पेमेंटचा वापर करत आहेत. आता मोठा व्यवहार करायचा असो किंवा छोटासा व्यवहार असो, लोक बरेचदा UPI चा वापर करतात. तसेच, आता क्रेडिट कार्डही UPI सोबत जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोक आता छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी…