Headlines

Maha Mumbai Coverage

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता… बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता… बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. शेतकरी, खतटंचाई आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणात युरिया आणि मिश्र खतांची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या अनेक भागांत शेतकऱ्यांना पुरेसं खत उपलब्ध…

Read More
टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं? कर्णधार गिल म्हणाला..

टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं? कर्णधार गिल म्हणाला..

टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं? कर्णधार गिल म्हणाला..Image Credit source: BCCI भारताने एकमेव कसोटी सामन्यात अफगास्तानचा दारूण पराभव केला. एक डाव आणि 300 धावांनी पराभवाची धूळ चारली. खरं तर हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हता. त्यामुळे गुणतालिकेत किंवा विजयी टक्केवारीवर काही एक परिणाम झाला नाही. पण पुढच्या सामन्यांसाठी या विजयामुळे…

Read More
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक…

मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक…

बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांची एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर भाष्य केले होते. या प्रकरणावरून वाद वाढल्यानंतर आणि पक्षाने हाकलपट्टी केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नगरसेवक किशोर मासाळ हे ‘अजित पवार मेल्याने मला काही फरक पडला नाही’ असे अपशब्द वापरताना ऐकू…

Read More
चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश

चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक चांगलीच वाढल्याचं पहायला मिळालं होतं. चीनकडून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा निषेध देखील करण्यात आला होता. जर अमेरिका भारतावर टॅरिफ लावत असेल तर भारतीय वस्तूंना आपल्या बाजारपेठा खुल्या आहेत, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. चीन, भारत…

Read More
गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजय दत्तला टक्कर देणारा अभिनेता, केला 300 गर्लफ्रेंड असल्याचा दावा

गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजय दत्तला टक्कर देणारा अभिनेता, केला 300 गर्लफ्रेंड असल्याचा दावा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. त्यामध्ये त्याच्या आयुष्यात 300 हून अधिक गर्लफ्रेंड्स असल्याचा दावा विशेष गाजला होता. मात्र, आता 90 च्या दशकातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यानेही असाच खुलासा केल्याने चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘आशिकी’ फेम राहुल रॉय. नुकताच राहुल…

Read More
शेतकऱ्यांसाठीचा ‘ब्लॅक डायमंड’, हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ?

शेतकऱ्यांसाठीचा ‘ब्लॅक डायमंड’, हार्टपेशंटसाठीही उत्तम, पोल्ट्रीतून होते बक्कळ कमाई, कोणती ही कोंबडी ?

तुम्ही जर नॉन-व्हेजचे शौकीन वा चिकन प्रेमी असाल तर चिकन खाताना तुम्ही गावडी कोंबडीला प्राधान्य देत असाल. मात्र, बाजारात ब्रॉयलर कोंबडी स्वस्त असल्याने जास्त विकली जाते. मात्र एका कोंबडीला भारतीय पोल्ट्री बाजारात ब्लॅक डायमंड म्हटले जाते. आपण चर्चा करत आहोत एका खास चिकनच्या जातीची. या कोंबडीचे नाव कडकनाथ कोंबडी असे आहे. कोंबडीचे नाव कडकनाथ पाहून…

Read More