GF सोबत कारमध्ये बसला, बायकोने पाहिलं अन् पतीने थेट बोनेटवरच…पत्नीला 200 मीटर फरफटत नेलं!
पती-पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेला वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला कारच्या बोनेटवर लटकलेली दिसत आहे, तर कार रस्त्यावर सुसाट धावत आहे. असे सांगितले जात आहे की, बोनेटवर लटकलेली महिला ‘गुलाबो’ असून कार चालवणारा व्यक्ती तिचा पती ‘नेत्रपाल’ होता. या…