Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! नागपूरमध्ये पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

मोठी बातमी! नागपूरमध्ये पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

नागपुरात तीन जणांचा बुडून मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या महादेव घाट इथे पिकनिकला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कन्हान नदीमध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. कामठी कँटोन्मेंट परिसरात असलेल्या महादेव घाट येथे ही घटना घडली आहे. कामठी आणि नागपूर…

Read More
96 गुण असणारा उमेदवार घरी, 46 मार्क्सवाला बनणार अधिकारी; MPSC च्या नियमांवर विद्यार्थी नाराज

96 गुण असणारा उमेदवार घरी, 46 मार्क्सवाला बनणार अधिकारी; MPSC च्या नियमांवर विद्यार्थी नाराज

राज्यातील हजारो विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र 131 अंतर्गत सहायक संचालक (माहिती) पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांनी…

Read More
मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, बच्चू कडू यांचे शिवसैनिकांना थेट आवाहन

मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका, बच्चू कडू यांचे शिवसैनिकांना थेट आवाहन

राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्याचे मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल तसेच शिवसेना नेते व आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी इतर मुद्द्यांवर मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाषण करताना बच्चू…

Read More
बोल्ड कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही अभिनेत्री, तिच्या विरोधात दाखल झालेले 100 गुन्हे

बोल्ड कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही अभिनेत्री, तिच्या विरोधात दाखल झालेले 100 गुन्हे

टीव्ही आणि बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर अनेकदा आपल्या धाडसी आणि वेगळ्या विषयांवरील कंटेंटमुळे चर्चेत राहिली आहे. काही वर्षांपूर्वी तिने सुरू केलेल्या ALTT या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तिला मोठ्या वादाचा सामना करावा लागला होता. ALTT वर मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि प्रौढांसाठीचा कंटेंट उपलब्ध असल्याने या प्लॅटफॉर्मला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मात्र, याच कारणामुळे सोशल मीडियावर एकता…

Read More
तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

OBC And Laxman Hake : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने नुकतेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात आता ज्या सोई-सुविधा ओबीसींना लागू असतील त्या सर्व सुविधा आता मराठा समाजाला लागू होणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे वेळोवेळी आंदोलन करत…

Read More
IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

मानव कसोटी पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियासाठी याआधी मोंटू बॅनर्जी, मनोहर हर्डीकर, वामन कुमार, चेतन शर्मा, डब्ल्यूवी रमन आणि निलेश कुलकर्णी या गोलंदाजांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI) Source link

Read More