Headlines

Maha Mumbai Coverage

9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर…

9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य; डिजेच्या तालावर…

पुण्यातील चर्चेत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या मुलांच्या आई-वडिलांना पुणे पोलीस लवकरच बोलावून घेणार आहेत. त्यांच्या मुलांनी मध्यरात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये सहभाग घेतल्याची माहिती पालकांना दिली जाणार आहे. या पार्टीत 3 अल्पवयीन मुलं सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात महागडी दारू पुरवली जात…

Read More
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली

मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील जय इंडस्ट्रीज या कंपनीत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता इतकी होती की, कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या…

Read More
युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!

युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!

Iran And Israel War : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता इराण आणि इस्त्रायल यांच्यात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. इस्त्रायलकडून लेबनॉनवर सतत हल्ले केले जात असल्याने इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलनेही इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हवाई हल्ले केले. या घटनेनंतर आता दोन्ही देशांत मोठे युद्ध पेटले आहे. असे…

Read More
24 भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव, भीषण मिसाईल हल्ला, जगभरात मोठी खळबळ

24 भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव, भीषण मिसाईल हल्ला, जगभरात मोठी खळबळ

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये देखील तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या जवळ ओमानच्या किनाऱ्यापासून जवळपास 15 नॉटिकल मील दूर अतंरावर एका व्यावसायिक जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला…

Read More
नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध थेट मलेशियाशी, धर्मांतराच इंटरनॅशनल रॅकेट; शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध थेट मलेशियाशी, धर्मांतराच इंटरनॅशनल रॅकेट; शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

नाशिकमधील एका आयटी कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कसून तपास सुरू असून आता या प्रकरणाचा मलेशियासी संबंध असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध मलेशिया आणि पाकिस्तानशी असून हे धर्मांतरचे इंटरनॅशनल रॅकेट असल्याचे निरूपम यांनी म्हटले आहे. तसेच MIM…

Read More
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी

Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील व्यवस्थेची सखोल पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधांचा पुरवठा आणि एकूणच आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी विविध विभागांना भेट…

Read More