Headlines

Maha Mumbai Coverage

तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

OBC And Laxman Hake : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने नुकतेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात आता ज्या सोई-सुविधा ओबीसींना लागू असतील त्या सर्व सुविधा आता मराठा समाजाला लागू होणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे वेळोवेळी आंदोलन करत…

Read More
IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

मानव कसोटी पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियासाठी याआधी मोंटू बॅनर्जी, मनोहर हर्डीकर, वामन कुमार, चेतन शर्मा, डब्ल्यूवी रमन आणि निलेश कुलकर्णी या गोलंदाजांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI) Source link

Read More
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

राज्यात यंदा अल निनोमुळे अवर्षणाची शक्यता व्यक्त केली जात असून काही भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी पाऊस 92 टक्के राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये तसेच कमी पावसातही…

Read More
शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींवर होणार धन, सुख आणि प्रगतीचा वर्षाव? सविस्तर विश्लेषण

शुक्राच्या राशीबदलामुळे कोणत्या राशींवर होणार धन, सुख आणि प्रगतीचा वर्षाव? सविस्तर विश्लेषण

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन हे मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणारे मानले जाते. त्यामध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व दिले जाते कारण शुक्र हा वैभव, संपत्ती, प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह मानला जातो. 2026 मध्ये होणारे शुक्राचे गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन येणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. शुक्राच्या या राशीबदलामुळे आर्थिक…

Read More
सूर्यास्तानंतर या वस्तू देणे टाळा? वास्तुशास्त्रानुसार समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यावर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर विश्लेषण

सूर्यास्तानंतर या वस्तू देणे टाळा? वास्तुशास्त्रानुसार समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यावर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर विश्लेषण

भारतीय परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रामध्ये दिवसातील विविध वेळांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकी सूर्यास्तानंतरचा काळ हा अनेक मान्यतांनुसार संवेदनशील आणि ऊर्जेच्या बदलाचा काळ मानला जातो. अनेक घरांमध्ये सूर्यास्तानंतर काही विशिष्ट कामे टाळण्याची परंपरा आजही पाळली जाते. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळीनंतर काही वस्तू घरातून बाहेर देणे आर्थिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक सुखावर परिणाम करू शकते, असे…

Read More
कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी

कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी

Chittoor Liquor Bottles Loots: कोणी खिशात दडवली, तर कुणी लुंगीत लपवली. काहींनी तर कार्टनचे कार्टनच पळवले. काहींनी मित्रांसोबत बॉक्स पळवले. दारूचा ट्रक उलटताच एकच गर्दी उसळली. ट्रक चालकाला कोणीही मदत केली नाही. लोकांनी जमेल तसा माल लांबवला. बाटल्या पळवण्यात महिलांही आघाडीवर दिसल्या. काहींनी दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी पिशव्या आणल्या होत्या. ही घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर इथे…

Read More