Headlines

Maha Mumbai Coverage

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा वार, त्या प्लॅनमुळे इराणचं टेन्शन वाढलं, थेट कंगाल होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा वार, त्या प्लॅनमुळे इराणचं टेन्शन वाढलं, थेट कंगाल होणार?

America Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करणे थांबवले आहे. हे युद्ध कायमचे थांबवण्यासाठी दोन्ही देशांकडून चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप यात यश आलेले नाही. दरम्यान, आता अमेरिका मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणची वेगळ्या पद्धतीने नाकेबंदी केली जाऊ शकते. इराणचा जो खजाना, संपत्ती आहे…

Read More
Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई ही झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनात पार्टीची स्थापना केली. या पक्षाची अद्याप अधिकृत कुठेही नोंद नाही. परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  अवघ्या काही…

Read More
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल…युद्धाचा मोठा फटका!

बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल…युद्धाचा मोठा फटका!

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, पाणीटंचाई आणि पीओपीच्या दरवाढीमुळे मूर्तिकारांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्ती 20 ते 30 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या पीओपीच्या एका बॅगेसाठी मूर्तिकारांना पूर्वीपेक्षा सुमारे 50 रुपये अधिक…

Read More
Jio Plan : 11 महिन्यांची चिंता मिटणार, जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त…

Jio Plan : 11 महिन्यांची चिंता मिटणार, जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त…

देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी जिओने ग्राहकांसाठी एक असा प्लॅन आणला आहे, जो कमी किमतीत जास्त व्हॅलिडिटीसह अनेक फायदे देतो. जर तुम्हाला सेकंडरी सिमवर कमी खर्च करायचा असेल, तर जिओच्या यादीत 1234 रुपयांचा एक स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे. Source link

Read More
नवरी पळाली, मग मेहुणीसोबतच लग्न! तिच्याबद्दल सत्य कळताच…; नवऱ्यासोबत भयंकर घडलं!

नवरी पळाली, मग मेहुणीसोबतच लग्न! तिच्याबद्दल सत्य कळताच…; नवऱ्यासोबत भयंकर घडलं!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीचा कुटुंबियांनी निकाह ठरवला होता. सर्व तयारी झाली होती. मुलीसाठी दागिने करण्यात आले. त्यानंतर सर्वजण निकाहसाठी घरी आले. पण अचानक नवरी मुलगी पळून गेली. त्यानंतर कुटुंबाची इज्जत जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी तिच्या लहान बहिणीशी निकाह करुन देण्याचे ठरवले. पण नंतर अशा काही गोष्टी समोर आल्या की दोन्ही…

Read More
13 चित्रपटांतून हकालपट्टी, निर्मात्यांनी अपशकुनी म्हणून हिणवले; आज तिच बोल्ड अभिनेत्री आहे बॉलिवूडची सुपरस्टार

13 चित्रपटांतून हकालपट्टी, निर्मात्यांनी अपशकुनी म्हणून हिणवले; आज तिच बोल्ड अभिनेत्री आहे बॉलिवूडची सुपरस्टार

एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, सतत मिळणारे नकार आणि लोकांच्या कटू वागणुकीमुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अनेकदा ती रडत-रडत झोपायची. तिने दक्षिणेतील चक्रम हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही सांगितले होते. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने तिच्या करिअरला मोठा धक्का बसला. Source link

Read More