Headlines

Maha Mumbai Coverage

उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले…

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक…

Read More
घरातील जिन्याखाली या चार वस्तू ठेवण्यास पाण्यासारखा बर्बाद होतो पैसा! कोणत्या आहेत त्या वस्तू?

घरातील जिन्याखाली या चार वस्तू ठेवण्यास पाण्यासारखा बर्बाद होतो पैसा! कोणत्या आहेत त्या वस्तू?

अनेकदा चांगलं उत्पन्न असूनही घरात बचत होत नाही, अनपेक्षित खर्च वाढतात आणि आर्थिक स्थैर्य मिळत नाही अशी तक्रार अनेकांची असते. वास्तुशास्त्रानुसार यामागे घरातील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. विशेषतः घरातील जिना आणि त्याच्या खालील जागेचा वापर कसा केला जातो याचा घरातील सकारात्मक ऊर्जेवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचं मानलं जातं. घराची रचना करताना हॉल,…

Read More
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे

Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे

राज्यात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मराठी भाषेच्या वापरावर भर दिला जात असताना, कल्याणमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता दर रविवारी रिक्षाचालकांसाठी विशेष मराठी भाषा वर्ग आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. आरटीओ प्रशासन आणि रिक्षाचालक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रवाशांशी संवाद…

Read More
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत  विजय झाल्यामुळे  त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या वाट्याची राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. दरम्यान या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि…

Read More
राज्यसभेच्या जागेसाठी ऐनवेळी मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ यांना… आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

राज्यसभेच्या जागेसाठी ऐनवेळी मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ यांना… आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर नेमकी कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. राज्यसभेच्या उमेदवाराचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता काय…

Read More
थेट टक्कर! नव्या अवतारात येतेय Hyundai i20, ADAS आणि 360 डिग्री कॅमेऱ्याने असणार सज्ज

थेट टक्कर! नव्या अवतारात येतेय Hyundai i20, ADAS आणि 360 डिग्री कॅमेऱ्याने असणार सज्ज

नवीन फिचर्ससह सज्ज झालेली नवी Hyundai i20 बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. सुरक्षिततेसाठी यामध्ये ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे हाय-टेक फिचर्स जोडले गेले आहेत. याशिवाय, परफॉर्मन्स आणि मायलेज सुधारण्यासाठी कारमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये ग्राहकांची आवडती मानली जाणारी Hyundai i20 आता पूर्णपणे नवीन अवतारात येत आहे….

Read More