Video | अरे… ऐ मला हे चालणार नाही… बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्री देवेंद्र यांचा एका बैठकीतील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा भविष्यात दुसरे कोणतेही काम दिले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे…