Headlines

Maha Mumbai Coverage

Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री

Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री

Vaibhav Sooryavanshi and Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: MB Media/Getty Images and Tv9 Bharatvarsh टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका नियोजित आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of  Ireland and England) जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही…

Read More
2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई

2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई

Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाची. दमदार कथा, आध्यात्मिक आशय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अवघ्या 15 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला आहे….

Read More
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत, “संजय राऊत नोटा मोजत होते का?” असा सवाल उपस्थित केला होता….

Read More
Sanjay Raut : पहिल्यांदाच… संजय राऊत यांच्याकडून नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, तुम्ही उत्तम…

Sanjay Raut : पहिल्यांदाच… संजय राऊत यांच्याकडून नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, तुम्ही उत्तम…

भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत असतात. त्यांच्यावर नेहमी आगपाखड करत असतात. पण संजय राऊत नितेश राणे यांच्या टीकेवर कधीच कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून राऊत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यामुळे नितेश राणे यांनी…

Read More
Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ…

Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ…

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीतून कोणताही फायदा होत नाही, असं सांगतानाच या संदर्भात मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही वेळ का आली? तुम्ही घोडेबाजार सुरू केला म्हणूनच ही वेळ…

Read More
सलून सेवेलाही महागाईचा फटका, आता केस कटिंग, दाढीही महागणार.. नवे दर कधीपासून लागू ?

सलून सेवेलाही महागाईचा फटका, आता केस कटिंग, दाढीही महागणार.. नवे दर कधीपासून लागू ?

सलून सेवा महागणार, आजपासून नवे दर आधी गॅस, मग पेट्रोल- डिझेल, तर कधी सोन्याच्या दरात वाढ.. देसभरात महागाईचा भडका इडला असून दिवसेंदिवस सर्वच गोष्टींचे भाव वाढतच चालले असून सर्वसामान्यांच्या मात्र नाकीनऊ आले आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे. सलूनमध्ये जाऊन दाढी करणं, केस कापणं हेही आता महाग होणार आहे. सलूनसेवेचे दर 20…

Read More