राज्यसभेच्या जागेसाठी ऐनवेळी मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ यांना… आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!
Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर नेमकी कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. राज्यसभेच्या उमेदवाराचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता काय…