Headlines

Maha Mumbai Coverage

China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका

China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका

चीन आणि पाकिस्तानमध्ये घट्ट मैत्री आहे. भारत विरोध हे सुद्धा यांची मैत्री दृढ होण्यामागचं एक कारण आहे. चीन पाकिस्तानला नेहमी मदत करत असतो. आज पाकिस्तानी सैन्याकडे जी शस्त्रास्त्र आहेत, त्यात चिनी शस्त्रांचा वाटा मोठा आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा हे दिसलं होतं. पण आता चीनने पाकिस्तानला झटका दिला आहे. पाकिस्तानने चीनकडून J-10CE फायटर विमानं विकत घेतली….

Read More
LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय…

LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय…

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सुरु झालेल्या एलपीजीच्या टंचाईला दूर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने अलिकडेच एक घर एक गॅस कनेक्शनचा (One Household On Gas Connection) नियम देखील आणला आहे. सरकारच्या या नव्या LPG Rule ने गॅस ग्राहकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे. परंतू सर्वांना चिंता करण्याची गरज नाही, या अटींवर तुम्हाला…

Read More
FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख

FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख

FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाखImage Credit source: Getty Images फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली आहे. यंदा स्पर्धेचं 23वं पर्व असून 48 संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात असून 16 शहरांमध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. यंदा 48…

Read More
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत

Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून राज्यातील काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून अखेरच्या क्षणापर्यंत समन्वयाचे प्रयत्न करण्यात आले, मात्र नाशिक आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिल्याने या ठिकाणी निवडणूक अटळ ठरली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी आपला…

Read More
विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ

विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ

बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हाकालपट्टी Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात वेगवान घडमोडी घडल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक जणांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली होती. या बंडखोरीचा सर्वाधिक…

Read More
मान्सूनची फिक्स तारीख आली रे! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला!

मान्सूनची फिक्स तारीख आली रे! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला!

दरम्यान, आता मान्सून आल्याने घरांची डागडुजी करावी, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियांणांची, खतांची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरी भागात नालेसफाई तसेच इतर महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. Source link

Read More