कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानातून अटक, पुणे पोलिसांची कामगिरी…
कुख्यात गुंड घायवळ निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही बंधूंच्या पुण्यातील कारवायामुळे राज्य आणि देश पातळीवर पुण्याचे नाव बदमान होत आहे. सचिन घायवल याला राजस्थानातून पकडण्यात यश आल्याने आता या प्रकरणातील त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे….