हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोर
हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोरImage Credit source: TV9 Network/Hindi भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मे महिना फायदेशीर ठरला असून दुचाकींची विक्री लक्षणीय वाढली आहे. ग्राहकांनी नेहमीप्रमाणे हिरो ब्रँडवर सर्वाधिक भरवसा दाखवला असून कंपनीने विक्रीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्ड, होंडा आणि टीव्हीएस यांच्यातील स्पर्धा अधिक…