मारुति सुझुकी आणतेय 35 किमीपेक्षा जास्त मायलेज देणारी नवीन हायब्रिड कार
वाढत्या इंधन दरांच्या काळात मारुती सुझुकी भारतीय वाहन बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी एक अतिशय किफायतशीर हायब्रिड कार आणत असून, तिचे मायलेज तब्बल 35 किमी प्रति लीटर असू शकते. बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी ही कार सर्वोत्तम पर्याय ठरणार असून, यामुळे देशातील हायब्रिड गाड्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सध्या अनेक पॉवरट्रेन असलेल्या…