शनिमुळे आयुष्यात समस्या, पण असं मिळवू शकता यश; मनोज वाजपेयीने समजावून सांगितलं गणित
अभिनेता मनोज वाजपेयी हा बॉलिवूडमधील सर्वांत प्रतिभावान आणि यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो ‘गव्हर्नर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत मनोज त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला….