Headlines

Maha Mumbai Coverage

Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात

Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कोकणातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना त्यांनी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळा माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांच्यावर 25 कोटी रुपये घेऊन माघार घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर…

Read More
तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा ‘हे’ खास 5 उपाय

तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा ‘हे’ खास 5 उपाय

अ‍धिक मासात भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान कृष्ण यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक मासात भगवद्गीता आणि महापुराणाचे पठण केल्याने प्रचंड पुण्य प्राप्त होते. जे भक्त या पवित्र महिन्यात पौर्णिमा, अमावस्या आणि पुरुषोत्तम एकादशीला विहित विधींचे पालन करतात आणि भगवान हरीची पूजा करतात, त्यांना लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो….

Read More
भुंकणं बंद कर, प्रसिद्धीसाठी तुझं आजारपण वापर..; हिना खानवर भडकली शिल्पा शिंदे

भुंकणं बंद कर, प्रसिद्धीसाठी तुझं आजारपण वापर..; हिना खानवर भडकली शिल्पा शिंदे

‘बिग बॉस’च्या वेगवेगळ्या सिझनमधील दोन विजेत्या, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात शिल्पाच्या एका कबुलीने झाली. कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये तिने ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या निर्मात्यांबद्दल धक्कादायक खुलासा केला. मी निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते, अशी कबुली…

Read More
Prajakta Gaikwad : सण : लेक जावयाच्या कौतुकाचा…. प्राजक्ता गायकवाडचा पतीसोबत पहिला अधिकमास उत्साहात साजरा

Prajakta Gaikwad : सण : लेक जावयाच्या कौतुकाचा…. प्राजक्ता गायकवाडचा पतीसोबत पहिला अधिकमास उत्साहात साजरा

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली, सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. सध्या ‘ पाठराखीण ‘ या मालिकेत झळकणाऱ्या प्राजक्ताचा काही महिन्यापूर्वी, डिसेंबरमध्ये विवाह झाला. तिची हळद, मेहंदी, लग्नसमारंभाचे फोटो खूप व्हायरल झाले. लग्नानंतरही प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असते, चाहत्यांना अपडेट्स देत असते. ( All Photos : Instagram) Source link

Read More
Sunil Tatkare: कोकणात ठाकरे सेनेचं… सुनील तटकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया… राऊतांवर काय टीका?

Sunil Tatkare: कोकणात ठाकरे सेनेचं… सुनील तटकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया… राऊतांवर काय टीका?

सुनील तटकरेंचा ठाकरे सेनेवर हल्लाबोलImage Credit source: टीव्ही९ मराठी Sunil Tatkare on Uddhav Thackeray Shivsena: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे सेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. कोकणात आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे…

Read More
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर, आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी आहारात अंडी असणं फार महत्त्वाचं आहे… पण वजन कमी करताना किती अंडी खायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. एवढंच नाही तर, आपण अंड्यातील पिवळा बलक खाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आणि शंका आपल्या मनात येतात….

Read More