विखे पाटलांनी करून दाखवलं… मृतांच्या वारसांना तातडीने मदत, बीडपासून लातूरपर्यंत… सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी Manoj Jarange Radhakrushana Vikhe Patil Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील ३४ व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले…