ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा
रेल्वे सीट बुकिंगImage Credit source: एजन्सी Train Ticket Seat Selection Tips: भारतात दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय समोर येतो. त्यात खिडकी असणारी सीट मिळाली तर भारताच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते आणि प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. त्यामुळे प्रवासात साईड लोअर सीटसाठी (Side Lower) अनेकांचा आग्रह असतो. अनेकांना वाटतं की साईड लोअर सीट मिळणे हा नशीबाचा भाग…