Headlines

Maha Mumbai Coverage

भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…

भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…

भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये मोठ्या धुमश्चक्री सुरु आहे. पूर्वीचा ब्रह्मदेश आणि आताचा म्यानमार देशात यादवी सुरु आहे. येथील रखाईन प्रांताला स्वतंत्र करण्याची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते. अराकान आर्मीने रखाईनला वेगळे राष्ट्र करण्याची लढाई वेगवान केली आहे. राजधानी सिटवेला अराकनच्या यौद्ध्यांनी घेरले आहे आणि या लढाईला शेवटची मोठी लढाई म्हटले आहे. जर राजधानी सिटवेवर अराकन…

Read More
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर

Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या वारसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आठ जिल्ह्यांतील 34 मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनांमध्ये राज्यभरातील एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत…

Read More
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज; काय आहे अपडेट?

पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज; काय आहे अपडेट?

अखेर ज्याची सर्वचजण वाट पाहत होते तो मान्सून केरळात दाखल झाला आहे. काही दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येणार आहे. मान्सूनच्या आगमनामुळे कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचे पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बळीराजासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. दूधात साखर म्हणजे…

Read More
Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ

Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ

बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात श्रीसंत नेतृत्व करत असलेल्या मुंबई मरीन्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. गुजरात डायमंड्स आणि मुंबई इंडियन्स संघात 15-15 षटकांचा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने 44 धावांनी गमावला. हा मुंबई मरीन्सचा सलग दुसरा पराभव आहे. Source link

Read More
Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?

Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?

युट्यूब किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स स्क्रोल केले, तर तुम्हाला अनेकदा खास भारतीय शैलीत, हातात लाकडी ग्लोब किंवा नकाशा घेऊन प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्दे अत्यंत चटकदारपणे समजावून सांगणारा एक चेहरा दिसेल. हा चेहरा आहे पाटण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षक खान सरांचा. आपल्या अनोख्या आणि विनोदी शैलीने देशभरात शिक्षणाचा संदेश पसरवणाऱ्या खान सरांना खरंतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण…

Read More
सुनील तटकरेंच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी कशी मिळाली? कुठे तडजोड झाली? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सुनील तटकरेंच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी कशी मिळाली? कुठे तडजोड झाली? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान गुरुवारी कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. या मतदारसंघातून महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र…

Read More