युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ
जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के…