Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी संघटनात्मक कारवाई करत यवतमाळ येथील उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर येथील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना उमेदवारी दिली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात…

Read More
5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

भारतीय बाजारपेठेत शाओमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन शाओमी 17T अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, AMOLED स्क्रीन, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 6500mAh बॅटरी आहे. या फोन खरेदी करताना तुम्हाला 5000 पर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो आणि कंपनी 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत ​​आहे. चला तर…

Read More
Dhurandhar 2 OTT : ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजवर भडकले प्रेक्षक; जियो हॉटस्टारची नवी कल्पना महागात

Dhurandhar 2 OTT : ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजवर भडकले प्रेक्षक; जियो हॉटस्टारची नवी कल्पना महागात

जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला. 4 जून रोजी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचं प्रीमिअर झालं. 2025 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटानंतर दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. त्यानंतर हा दुसरा भाग ओटीटीवर कधी येणार, याचीही प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षक करत होते….

Read More
Car Tyre Care Tips: उन्हाळ्यात कारचे टायर फुटण्याचा धोका? ‘या’ सोप्या टिप्सने वाढवा टायरचे आयुष्य आणि सेफ्टी

Car Tyre Care Tips: उन्हाळ्यात कारचे टायर फुटण्याचा धोका? ‘या’ सोप्या टिप्सने वाढवा टायरचे आयुष्य आणि सेफ्टी

कारच्या टायर्सचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी नियमित टायर प्रेशर तपासणे, व्हील अलाइनमेंट करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवून संतुलित ड्रायव्हिंग करणे गरजेचे आहे. वेळोवेळी टायर्सची तपासणी केल्याने मोठा खर्च टळतो. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात टायर्सची काळजी घेण्याच्या काही सोप्या टिप्स. कारचे टायर आपल्या कारचा सर्वात महत्वाचा भाग आहेत, कारण ते संपूर्ण…

Read More
भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…

भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…

भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये मोठ्या धुमश्चक्री सुरु आहे. पूर्वीचा ब्रह्मदेश आणि आताचा म्यानमार देशात यादवी सुरु आहे. येथील रखाईन प्रांताला स्वतंत्र करण्याची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते. अराकान आर्मीने रखाईनला वेगळे राष्ट्र करण्याची लढाई वेगवान केली आहे. राजधानी सिटवेला अराकनच्या यौद्ध्यांनी घेरले आहे आणि या लढाईला शेवटची मोठी लढाई म्हटले आहे. जर राजधानी सिटवेवर अराकन…

Read More
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर

Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या वारसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आठ जिल्ह्यांतील 34 मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनांमध्ये राज्यभरातील एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत…

Read More