
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली, सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. सध्या ‘ पाठराखीण ‘ या मालिकेत झळकणाऱ्या प्राजक्ताचा काही महिन्यापूर्वी, डिसेंबरमध्ये विवाह झाला. तिची हळद, मेहंदी, लग्नसमारंभाचे फोटो खूप व्हायरल झाले. लग्नानंतरही प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असते, चाहत्यांना अपडेट्स देत असते. ( All Photos : Instagram)